Surprise Me!

कोल्हापूर न्यूज बुलेटीन| आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 702 Dailymotion

- वडणगे येथील मातेची दोन मुलींसह पंचगंगा नदीत उडी घेउन आत्महत्या, ऐन सणाच्या तोंडावर घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ

- शहरात सलग 80 व्या रविवारी स्वछता मोहिम, 2 टन कचरा संकलित

- दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात गर्दी, मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई

- ब्राम्हण समाजाची गोलमेज परिषद कोल्हापूरात ; विविध मागण्यांचे ठराव

- आम आदमी पार्टीचा सोमवारी महापालिकेवर मोर्चा

बातमीदार - डॅनियल काळे
व्हिडीओ - सुयोग घाटगे

Buy Now on CodeCanyon